ॲनिमल आऊट – Animal Out 250 ml

ॲनिमल आऊट

सविस्तर माहिती

आपली पिकं वाचवा – Animal Out!

१००% सेंद्रिय, रसायनमुक्त उपाय

रानडुक्कर, माकड, हरिण, ससा आणि भटक्या प्राण्यांपासून आपल्या शेत, पिके व बागांचे प्रभावी संरक्षण!

Animal Out कसे मदत करते?

फक्त फवारणी करा, बियाण्यांवर लावा किंवा बाटल्या शेतात लटकवा
कोणतेही रासायनिक जहर नाही – नैसर्गिक, सेंद्रिय उपाय.
मानव आणि पाळीव प्राण्यांसाठी पूर्णपणे सुरक्षित, फक्त जंगली प्राण्यांना दूर ठेवतो.

प्रमाण : 10 मिली 1 लीटर पाण्यात मिसळून ज्या ठिकाणी जनावरांचा वावर आहे त्या ठिकाणी फवारा

शेतकऱ्यांनो, आता काळजी नको!
Animal Out तुमच्या पिकांचं रक्षण करेल, तुम्हाला मिळेल रात्रीची शांत झोप!

आजच संपर्क करा: 8007852712

1 लिटर आणि 500 मिलिलिटर मध्येही उपलब्ध

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top