निर्मल टॅंक वॉटर प्युरिफायर
🌊 आता घरात आलं स्वच्छ आणि सुरक्षित पाणी!
श्रीसेवा इंटरप्राइजेस सादर करीत आहे…
🌟 निर्मल टॅंक वॉटर प्युरिफायर 🌟
GET CLEAN WATER EVERYDAY
🚰 टाकीच्या पाण्यातील हानिकारक क्षार, सूक्ष्मजंतु, धुळ-कचरा यापासून होणारं नुकसान आता थांबवा!
आपल्या घरातील R.O., गिझर, वॉशिंग मशीन, नळ, हिटर यांचे आयुष्य वाढवा!
🔍 हे का लावावे? फायदे बघा:
✅ बोरवेलच्या पाण्यातील क्षारांमुळे होणारे नळ/पाईप्सचे ब्लॉकेज टाळा
✅ उपकरणांचे नुकसान रोखा – R.O., गिझर, वॉशिंग मशीन सुरक्षित
✅ तोंड धुणाऱ्या पाण्यातील घाण, सूक्ष्मजंतुंपासून संरक्षण
✅ टाकी वारंवार धुण्याची गरज नाही
✅ आजार टाळा – निरोगी राहा
✅ एकदाच लावा, आयुष्यभर उपयोग!
✅ विजेची, बॅटरीची गरज नाही
✅ स्टेनलेस स्टीलचे, मजबूत आणि टिकाऊ
✅ लावायला आणि साफ करायला सोपे
✅ अगदी माफक दरात उपलब्ध!
📦 संपूर्ण भारतात फ्री होम डिलिव्हरी
📢 महाराष्ट्रभर डिस्ट्रीब्युटर आणि वितरक नेमणूक सुरू आहे!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📍 श्रीसेवा इंटरप्राइजेस, जळगाव – महाराष्ट्र 425001
📲 WhatsApp: 9975761855
👥 ग्रुप लिंक: जॉइन करा