फालकोन कटर
फालकोन ही एक जगप्रसिद्ध अवजारे बनवणारी कंपनी आहे या कंपनीचा m2 या नावाने असणारा हा सेकेटर गुलाबाच्या फांद्या कापणी, फळझाडांचे कटिंग करणे, फुले कट करणे इत्यादी कामासाठी वापर करता येतो
सदरची कात्रीही Excellent मटेरियल पासून तयार केलेली असल्यामुळे जास्त टिकाऊ आणि वापरण्यास सोपी आहे