मृदाअमृत-1  किलो

मृदाअमृत-1  किलो

सविस्तर माहिती

मृदाअमृत-1  किलो

पाणी बचतीचे एकमेव तंत्रज्ञान

पॅकेजिंग साईज 

1  किलो = 500 रुपये

3 किलो = 1300 रुपये

5 किलो = 2000 रुपये

कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्न मिळवण्याचे एकमेव तंत्रज्ञान, पिकांना गरजेनुसार हळूहळू पाणी उपलब्ध करून देते.

① मातीमध्ये ओलावा टिकवून ठेवते

② ५०% पाण्याची बचत होते.

③ 30% उत्पादनात वाढ होते.

④ पिक हिरवेगार रहात आणि पिकावर काळोखी येते.

⑤ पांढऱ्या मुळीच्या वाढीस मदत होते

⑥ चारा पिक आणि इतर सर्व पिकांना फायदेशिर

④ जमिनीमध्ये 3 वर्षांपर्यत कार्य करते

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Scroll to Top