🌾 प्रिय शेतकरी बांधवांनो,
“माणिकराज – पिक मार्गदर्शन” मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत! 🙏🏻
माणिकराज ट्रेडिंग कंपनी, अकलूज कडून आधुनिक आणि शास्त्रशुद्ध शेतीसाठी मार्गदर्शनाची नवी दिशा!
🌿 तुमचं पीक निवडा आणि मिळवा संपूर्ण माहिती –
✅ स्प्रे खत व्यवस्थापन
✅ ड्रिप खत व्यवस्थापन
✅ खत डोस / एकर प्रमाण
✅ तणनाशक निवड
✅ पीक संरक्षण – कीटकनाशक व बुरशीनाशक
✅ पानांवरील अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणं
📲 शेतकरी मित्रांनो, तुमच्या मोबाईलवरच मिळवा शाश्वत उत्पादनासाठी आवश्यक सर्व मार्गदर्शन!
🚜 सेंद्रिय व शाश्वत शेतीसाठी तुमचा विश्वासू साथी – माणिकराज ट्रेडिंग कंपनी, अकलूज
👉🏻 आता लगेच तुमचं पीक निवडा आणि मार्गदर्शन मिळवा!