5 in 1 फवारणी बांगडी नॉझल – मल्टी स्प्रे नॉझल | स्टेनलेस स्टील नॉझल

5 in 1 फवारणी बांगडी नॉझल

सविस्तर माहिती

5 in 1 फवारणी बांगडी नॉझल – मल्टी स्प्रे नॉझल | स्टेनलेस स्टील नॉझल

उत्पादनाची वैशिष्ट्ये व फायदे

गोलाकार स्प्रे पॅटर्नमुळे एकसारखे औषध फवारले जाते
कीटकनाशके, तणनाशके, खते आणि इतर काहीही फवारू शकता
बॅटरी ऑपरेटेड आणि हँड पंप स्प्रेयर दोन्हीमध्ये फिट होणारे.
दाबानुसार थेंबाचा आकार बदलता येतो
स्टेनलेस स्टील असल्यामुळे गंज लागत नाही

त्पादनाची माहिती

→ उत्पादन प्रकार: 5 नोझल गोलाकार स्प्रे हेड
→ साहित्य: स्टेनलेस स्टील
→ योग्य आहे: बॅटरी स्प्रेयर आणि हँड स्प्रेयर
→ वजन: १२० ग्रॅम
→ स्प्रे पॅटर्न: गोलाकार, समान फवारणी

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top