आंबे तोडण्याचा झेला

आंबे तोडण्याचा झेला

सविस्तर माहिती

आंबे तोडण्याचा झेला

 

उपयोगिता शेतकऱ्यांसाठी :

उंच झाडांवरील फळांसाठी सर्वोत्तम उपाय:
आता आंब्याच्या झाडांवर चढण्याचा धोका टाळा! जमिनीवर उभं राहून, झोळ्याच्या मदतीने सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने आंबे तोडा.

फळांना इजा न करता कोमल तोडणी:
पारंपरिक पद्धतीत फळ पडून खराब होण्याचा धोका असतो. या झोळ्यामुळे फळ जाळीत अलगद अडकते आणि नासधूस न होता खाली उतरवता येते.

वेळ आणि मजुरीची बचत:
कमी मजुरीत अधिक फळांची जलद तोडणी शक्य! वेळ वाचवा आणि उत्पादन वाढवा.

सोपे, हलके आणि मजबूत डिझाईन:
हे उपकरण वजनाने हलके असून, पुरुष, महिला आणि वृद्ध शेतकऱ्यांनाही सहज वापरता येते.

तांत्रिक माहिती (Specifications):

साहित्य: मजबूत मेटल फ्रेम + दर्जेदार नायलॉन जाळी
झोल्याची क्षमता: एकावेळी ५ ते ७ किलो फळे
काठीशी जोडण्याची सोय: वरच्या भागात होल असून लाकडी किंवा प्लास्टिक काठी सहज जोडता येते
फळ कापण्यासाठी ब्लेडयुक्त हुक: फळाचा डिंकासकट कोमल तोडणी

फायदे:

फळांची नासधूस टळते
सुरक्षित, सोपी आणि जलद तोडणी
दीर्घकाळ टिकणारे मजबूत साहित्य
कमी खर्चात अधिक उत्पादन
कोणतीही वयाची मर्यादा नाही — सर्वांसाठी वापरण्यायोग्य

नवीन तंत्रज्ञान — अधिक फायदा!

आता झोळ्यात फळ कापण्यासाठी खास ब्लेडयुक्त हुक दिला असून, फळांचा देठ सहजपणे कापता येतो.

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top