सायकल कोळपे

सायकल कोळपे

सविस्तर माहिती

🚜 सायकल कोळपे – तण काढण्यासाठीचं सर्वात सोपं आणि प्रभावी साधन!

🌿 तूर, ज्वारी, कापूस, सोयाबीन अशा सर्वच पिकांत 1 नंबर काम करतंय

🛞 फक्त सायकलसारखं ढकला आणि तण मुळासकट उखडून बाहेर!

🔧 वजनही एकदम हलकं – महिलाही सहज वापरू शकतात!
✅ मजुरी कमी, वेळेची बचत
✅ ना डिझेल, ना बॅटरी – हातानेच चालवायचं!

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Scroll to Top