दातरी हेवी विळा सेट – (3 नग)

दातरी हेवी विळा सेट - (3 नग)

सविस्तर माहिती

दातरी हेवी विळा सेट – (3 नग)

शेतकऱ्यांसाठी खास – दर्जेदार दातरी हेवी विळा सेट 

सेटमध्ये – 3 नग धारदार दातरी हेवी विळा
गवत कापणे, खुरपणी आणि शेतीतील सर्व कामांसाठी उपयुक्त
उच्च दर्जाचे स्टील – टिकाऊ व धार कायम
आरामदायी हँडल – जास्त वेळ वापरासाठी सोयीस्कर
हलके वजन – सहज वापरता येते

किफायतशीर दरात – आजच ऑर्डर करा!
Bulk ऑर्डरसाठी विशेष सवलत उपलब्ध

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Scroll to Top