शेतकऱ्यांनो, बागायतदार बांधवांनो!
फळझाडे, वेली, झुडपे छाटण्यासाठी शोधताय उत्तम साधन?
तर घेऊन या Falcon Economy M2 प्रुनिंग सेकॅटर (Cutter)
– एकदम झपाट्याने काम करणारे, मजबूत आणि धारदार!
वैशिष्ट्ये:
- तेज धार असलेले हाय कार्बन स्टील ब्लेड – एका झटक्यात फांदी कट होते
- आरामदायक व मजबूत ग्रीप – दिवसभर वापरले तरी हात दुखत नाही
- आधुनिक कटिंग टेक्नॉलॉजी – काटेरी व कठीण फांद्या सहजपणे छाटता येतात
- शेती, बागकाम, नर्सरी व फळझाडांसाठी अत्यंत उपयुक्त
उपलब्ध फक्त आपल्या “ॲग्रो क्रांती” वर!
वाजवी दरात • दर्जेदार वस्तू • उत्तम सेवा
घरपोच डिलिव्हरी सेवा उपलब्ध
संपर्क करा आजच!
कृषी संबंधित उत्पादने आणि उपकरणे खरेदी आणि चौकशीसाठी कृपया माझा नंबर सेव्ह करा.
“ॲग्रो क्रांती” – आधुनिक शेतकऱ्यांचा विश्वास