Fertilizer-खत घालणी यंत्र
(एक गोणी खताच्या किमती मधे उपलब्ध)
- दाणेदार खत टाकण्यासाठी उपयुक्त
- मुळांच्या कक्षेत खत गेल्यामुळे पिकाची जोमदार वाढ
- महिला शेतमजूर सुध्दा वापरू शकतात
- खत घालणी यंत्र वापरून 80% पर्यंत खताची बचत
- ॲडजस्टेबल बेल्ट
(एक गोणी खताच्या किमती मधे उपलब्ध)