Giggle Biz Nylon Anti-Cut हँड ग्लोव्ह्ज
शेती, बागकाम, स्वयंपाकघर आणि बांधकामासाठी परिपूर्ण!
अभेद्य सुरक्षा, उत्कृष्ट आणि आरामदायक!
उत्पादन वैशिष्ट्ये:
- उच्च दर्जाचे नायलॉन मटेरियल – मजबूत, लवचिक आणि दीर्घकाळ टिकणारे
- Anti-Cut तंत्रज्ञान – धारदार वस्तूंमुळे होणाऱ्या जखमा टाळा
- सर्व कामासाठी उपयुक्त – शेती, बागकाम, बांधकाम, वेल्डिंग, स्वयंपाकघर, वर्कशॉप वगैरे
- आरामदायक फिटिंग – हाताला घट्ट बसते, दिवसभर काम करूनही त्रास नाही
- स्लिप-प्रूफ ग्रिप – ओल्या/तेलकट हातांवरही पकड जबरदस्त
- कापड – घाम येत नाही, थंडी/उन्हातही आराम
- हलके व वॉशेबल – सहज धुण्यायोग्य आणि हलके वजन
वापर:
- बागकाम व शेती
- बांधकाम व इंटेरियर काम
- वर्कशॉप्स व मेकॅनिकल कामे
- घरेलू स्वच्छता व स्वयंपाकघर
आपल्या हातांचे संरक्षण करा आजच ऑर्डर करा!
अधिक माहितीसाठी संपर्क करा – 8007852712