हेड टॉर्च – 100W
👉 मुख्य माहिती
-
100W पॉवरची बॅटरी
-
रिचार्जेबल बॅटरी
👉 मुख्य फायदे
-
रात्री पिकाला पाणी देण्यासाठी उत्तम
-
डोक्याला लावल्यामुळे हात मोकळे राहतात
-
अंधारात काम सहज दिसते
-
पट्टा कमी–जास्त करता येतो
-
हलकी असल्यामुळे जास्त वेळ लावूनही त्रास नाही
-
चार्ज करून पुन्हा पुन्हा वापरता येते
👉 बॉक्समधील वस्तू
-
डोक्याला लावायची बॅटरी
-
चार्जर












