सोलर LED लाईट

सोलर LED लाईट

सविस्तर माहिती

सोलर LED लाईट – वीजशिवाय तेजस्वी उजेड

✅ सोलर पॅनेल चार्जिंग – वीज लागत नाही
✅ ४ एलईडी रिफ्लेक्टर – जास्त प्रकाशमान
✅ IP66 वॉटरप्रूफ डिझाईन – पावसात, धुळीत सुरक्षित
✅ यूएसबी चार्जिंग पोर्ट – मोबाईल व इतर डिव्हाईस चार्जिंगसाठी
✅ एकाच बटनाने ऑन/ऑफ व मोड बदल
✅ मजबूत व पोर्टेबल डिझाईन – कुठेही सहज वापरता येते

📍 घर, दुकान, शेत, फॉर्महाऊस, अंगण, वाडा, बाहेरचे कार्यक्रम इत्यादी ठिकाणी योग्य.

💡 वीज नसतानाही सतत प्रकाश – सोलर एलईडी लाईट तुमच्या सेवेत!

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top