Token-मनुष्यचलीत टोकन यंत्र

token-मनुष्यचलीत टोकन यंत्र

सविस्तर माहिती

Token-मनुष्यचलीत टोकन यंत्र

यंत्राचे वैशिष्ट्य
  1. कांदा बियाणे पेरणी (सिंगल बी) टोकण तसेच कांदा रोपवाटिका (उळे) पेरणीसाठी उपयुक्त यंत्र,
  2. घास, मेची, धना, शेपू, बाजरी, मका, सोयाबीन, हरभरा, ज्वारी, गहू, गाजर, बीट व सर्व बियाणे
    पेरणीसाठी उपयुक्त यंत्र.
  3. मनुष्य चलीत यंत्र बेड आणि वाफा या दोन्ही मध्येही वापर, Token

यंत्राचे फायदे

  1. कांदा रोपवाटिकेमध्ये कमी बियानात जास्त पुनर्लागवड, १.५ kg बियानात र एर पुनर्लागवड.
  2. डायरेक्ट कांदा बियाणे पेरणी (पेर कांदा) एकरी संख्या चांगली मिळते.Token
  3. मंत्राने पेरणी केलेल्या बियाणाची उगवण क्षमता वाढते, बियाण्याची खोली कमी जादा करता येते.
  4. उसात आंतरपीक पेरणीसाठी उपयुक्त (सोयाबीन, हरभरा, नागच्या भुईमूग, इतर.)
संपूर्ण भारतामध्ये ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध….
हे पण पहा : कीटकनाशके बुरशीनाशक व तणनाशक मार्गदर्शिका

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top