Seed-बियाने टोकन मशीन
मजुरांची आणि बियाणांची बचत
उच्च दर्जाचे व वापरण्यास अत्यंत सोपे
शेतीच्या कामास सुलभ हाताने चलित बियाणे टोकण यंत्र seed
मका, बाजरी, शेंगदाणे, तूर, कापूस, ज्वारी, उडीद, मूग, मसूर, हरभरा वेगवेगळ्या प्रकारची छोटी-मोठी बियाणे पेरणी करण्यास अत्यंत उपयुक्त seed
सिंगल सीडर 12 दात 6500/-
डबल सीडर 14 दात 7800/-
हे पण पहा : गांडूळ खत बनवण्यासाठी लागणारे तयार वर्मी बेड मिळतील