शेळ्यांसाठी पाला काढण्याची दातरी आकडी – मजबूत, धारदार आणि उपयोगी साधन

शेळ्यांसाठी पाला काढण्याची दातरी आकडी – मजबूत, धारदार आणि उपयोगी साधन

सविस्तर माहिती

शेळ्यांसाठी पाला काढण्याची दातरी आकडी – मजबूत, धारदार आणि उपयोगी साधन

शेळ्यांना ताज्या पाला-पाचोळ्यासाठी उंच झाडांच्या फांद्या कापणे अनेकदा अवघड जाते. यासाठी खास तयार केलेली दातरी आकडी तुमचे काम सोपे, जलद आणि सुरक्षित करते.


🔧 उत्पादनाची वैशिष्ट्ये

✔️ मजबूत बांधणी
उच्च दर्जाच्या टिकाऊ मटेरियलपासून तयार – दीर्घकाळ वापरासाठी योग्य

✔️ तीक्ष्ण व वाकडी धार
उंच झाडांच्या छोट्या फांद्या सहज कापण्यासाठी विशेष डिझाइन

✔️ हलकी व सोयीस्कर
हाताळायला सोपी – शेतकरी व पशुपालकांसाठी उत्तम

✔️ बहुउपयोगी साधन
शेळ्यांसाठी पाला, नारळाच्या झाडाच्या फांद्या, इतर झाडांची छाटणी यासाठी उपयुक्त


🐐 वापर

  • शेळ्यांना पाला तोडण्यासाठी

  • उंच झाडांच्या छोट्या फांद्या कापण्यासाठी

  • नारळ व इतर झाडांची छाटणी


💰 किंमत

👉 फक्त ₹260/-

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Scroll to Top