नखावाले हातमोजे

नखावाले हातमोजे

सविस्तर माहिती

🧤 तण काढणारे नखावाले हातमोजे

👉 हे हातमोजे शेतात तण काढण्यासाठी, माती खणण्यासाठी आणि रोप लावण्यासाठी खूप उपयोगी आहेत.

🌱 मुख्य वैशिष्ट्ये:

  • उजव्या हाताच्या चार बोटांवर नखांसारखे कडक पंजे / क्लॉ (अंगठा वगळता) ज्यामुळे माती सहज खणता येते
  • हात सुरक्षित राहतो – काटे, दगड, माती यापासून संरक्षण
  • मऊ आणि लवचिक – वापरायला अगदी सोपे आणि आरामदायक
  • पुन्हा पुन्हा वापरता येतात – एकदम टिकाऊ आणि सुरक्षित

👨‍🌾 कशासाठी वापरा?
✅ तण काढणे
✅ रोपे लावणे
✅ माती खणणे
✅ बागकाम व शेतकाम

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top