अल्युमिनियम स्ट्राँग टॉर्च – 38650 बॅटरी, TG हाय ब्राइट लाइट, USB चार्जिंग
🪵 अल्युमिनियमची मजबूत बॉडी
- टॉर्च अल्युमिनियम अलॉयपासून बनलेला आहे
- पटकन तुटत नाही
- हातातून घसरत नाही (अँटी-स्किड)
🔋 38650 मोठी बॅटरी
- मोठी आणि जास्त वेळ चालणारी बॅटरी
- रात्री शेतात फिरायलाच भारी
💡 TG हाय-ब्राइटनेस विख
- खूप तेज उजेड
- रात्री अंधारात लांबपर्यंत प्रकाश दिसतो
🔍 झूम पुढे–मागे (Retractable Zoom)
- जवळचा आणि लांबचा प्रकाश हवे तसे करता येतो
- स्पॉट लाइट आणि पसरलेला दोन्ही मोड
🔌 USB चार्जिंग + USB आउटपुट
- मोबाईलसारखं USB चार्जिंग
- पॉवर बँकेसारखा वापर—USB आउटपुटने छोटा डिव्हाइस चार्ज करू शकता












