बियाणे टोकण यंत्र

बियाणे टोकण यंत्र

सविस्तर माहिती

बियाणे टोकण यंत्र (मॅन्युअल सिडर) मिळेल

मॅन्युअल सिडर वैशिष्टे :

  • बियाणे पेटी क्षमता : ४ किलो
  • दोन बियाणातील अंतर : ६ इंच ते १२ फुट
  • बियाणाची खोली : १ ते २.५ इंच
  • बियाणे टोकण क्षमता : १ किंवा २
  • यंत्राचे वजन : १० किलो

दिड तासामध्ये १ एकर लागवड शक्य

लागवडीयोग्य पिके :

सोयाबीन, मका, भुईमूग, सूर्यफूल, कापूस, ज्वारी, मसुरे, उडीद, तुर, बाजर, मूग

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

विशेष जाहिराती

नवीन सर्व

Scroll to Top