फॉगर ऑटो

फॉगर ऑटो

सविस्तर माहिती

फॉगर ऑटो विक्रीस उपलब्ध आहे

फॉगर ऑटो – Fogger Auto 

ॲग्रो क्रांती फॉगर ऑटो – जनावरांना उन्हाच्या त्रासापासून वाचवा! 

  • फेब्रुवारी ते मे मध्ये तापमान ३५-४०°C किंवा अधिक जाते, त्यामुळे:
  • गाई-म्हशी कमी खाद्य खातात व पाणी कमी पितात
  • उष्णतेमुळे दम लागतो व त्रास होतो.
  • दूध उत्पादन घटते व आर्थिक नुकसान होते.

उपाय? – Agro Kranti Fogger Auto!

  • हे अत्याधुनिक फॉगर सिस्टम तापमान कमी करून जनावरांना थंडावा देते.

📞 संपर्क करा – 8008752712

✅ ॲग्रो क्रांती फॉगर – पशुपालकांचा विश्वासू सोबती!

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Scroll to Top